सर्वांचे परत स्वागत आहे!
या दुसर्या भागात तेजस्विनी, रानबाजार चित्रपटाच्या शूटिंगचा तिचा अनुभव, तिची आवडती ठिकाणे आणि तिला करायला आवडणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत, येणाऱ्या मजेदार रॅपिड फायर सेगमेंटला चुकवू नका.
शो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कळवा आणि Insta वर आम्हाला नक्की follow करा. https://www.instagram.com/bingepods
लोभ असावा,
रिमा अमरापूरकर आणि टीम Bingepods
Welcome back everyone!
In this second part of our conversation with Tejaswini where she shared her experience of shooting Raanbazaar film, her favourite places and things she likes to do, don't miss the fun rapid fire segment coming up.
Follow Bingepods on Instagram for more updates.
https://www.instagram.com/bingepods
Regards,
Rima Amarapurkar and Team Bingepods
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة