स.ना.वि.वि.
नमस्कार आणि वेलकम बॅक! ह्या एपिसोड मध्ये रीमा आणि मृणाल च्या गप्पा ऐका. मृणाल ने अनेक TV serials आणि movies मध्ये कमालीचे रोल्स केले. अवंतिका, राजा शिवछत्रपती, स्वामी, सोनपरी, द कश्मिर फाइल्स, रामा माधव, थांग, Yellow आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये मध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मृणाल बद्दल बऱ्याच नवीन गोष्टी माहिती होतील!
हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर Bingepods हॅन्डल वर मेसेज करून.
कळावे लोभ असावा, रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods
Hello and welcome back!
In this episode of Mu.Po.Manoranjan, you'll get the hear the very talented Mrinal Kulkarni. Mrinal has impressed us all with variety of roles and characters in many movies and TV serials. Avantika, Raja Shivachatrapati, Swami, Sonpari, The Kashmir Files, Rama Madhav, Thang, Yellow, are just some of the serials and movies that Mrinal has contributed to.
We are very sure you'll love this episode as well. Do let us know your feedback @Bingepods on Instagram.
Love & Regards,
Rima Sadashiv Amarapurkar & Team Bingepods
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة