Daastan-E-IslamDaastan-E-Islam
परमपूज्य सद्गुरुदास महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे प्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख. महाराजांनी, शिवकार्याप्रमाणेच धर्मकार्यातही विलक्षण कार्य केले आहे. त्यांच्या ओजस्वी शब्दांतून अध्यात्म आणि जीवनाचं असणारं नातं सहज उलगडत जातं. महाराजांच्या या अध्यात्मिक कार्याविषयी, येथील गुरुपरंपरेविषयीची माहिती `गुरुप्रबोध नवनीत`या पॉडकास्ट मालिकेच्या या पहिल्य़ा भागात आपण घेणार आहोत, गौरव कुलकर्णी यांच्या प्रासादिक आवाजात.
היכנסו לעולם אינסופי של סיפורים
עִברִית
ישראל