Step into an infinite world of stories
Biographies
This collection contains numerous memories awakened by the dedicated members of the Student Council under the leadership of the late Mr. Yashwantrao Kelkar. Each individual, whether young or old, who came in contact with them, was amazed by their various exceptional qualities. Whether it was a family member or someone they met briefly, everyone was deeply impressed by their honesty, simplicity, discipline, humility, and dedication. Through their unwavering support, the All India Students Council flourished, and their invaluable contribution is evident from the experiences shared in this book.
विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते प्रा. स्व. यशवंतराव केळकर यांच्या, त्यांच्या सहवासातील कार्यकर्त्यांनी जागविलेल्या अनेक आठवणींचा हा संग्रह आहे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीला त्यांच्या अनेक गुण विशेषांनी अचंबित केले. त्यांच्या सहवासातील कुटुंबीय असोत की काही कामापुरता काही काळ भेटलेला माणूस, सर्वांनाच त्यांनी आपल्या सच्चेपणा, साधेपणा, संयम,आपुलकी आणि समर्पण या गुणांनी भारावून टाकले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समर्थपणे उभी राहण्यात त्यांचे अतुलनीय असे योगदान होते हे ह्या पुस्तकातील अनुभावातून दिसून येते.
© 2024 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9788196788759
Release date
Audiobook: 10 January 2024
English
India