The Punekar PodcastIdeabrew Studios
आधीच्या पिढीने सुरु केेलेला उद्योग नव्या पिढीने आधी १० पट वाढवायचा आणि त्यानंतरचे लक्ष्य १०० पट वाढविण्याचे ठवायचे. विदर्भातील मलकापूरसारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या परिसरातून रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असलेला उद्योग विकसित करायचा आणि तो जागतिक पातळीवर विस्तारायचा, हे आव्हान दोन्ही पिढ्यांनी पेलले. आता नव्या पिढीकडून प्रतीक्षा आहे ती आरोग्यविषयक अभिनव उत्पादनांच्या निर्मितीतून वैद्यकनिदान क्षेत्राताल नवी दिशा देण्याचे. चैतन्य ग्रुप ऑफ कंपनीज (मलकापूर, जि. बुलडाणा)च्या प्रसन्न अशोक देशपांडे यांनी ही किमया कशी साधली..?
Step into an infinite world of stories
English
India