The Punekar PodcastIdeabrew Studios
परदेशातील बाजारपेठेत विश्वासार्हता निर्माण करायची तर आपली उत्पादने सर्वोत्तम गुणवत्तेचीच असायला हवीत. मायक्रोफिनिशिंगचे क्षेत्र ऑटोमोटिव्ह उद्योगात अत्यंत संवेदनशील. तेथे तुमच्या यंत्रांची गुणवत्ता क्लायंट ते एन्ड यूजर अशा विविध पातळ्यांवर तपासली जाते. या वेळी गुणवत्तेचा कस लागतो. मोहिनी व मिलिंद केळकर यांनी निर्माण केलेल्या मजबूत पायावर (ग्राइंड मास्टर मशीन्स) समीर केळकर उभारत असलेली भक्कम इमारत उत्तुंगतेचा त्यांचा अमर्याद ध्यास कथन करते.
Step into an infinite world of stories
English
India