The Punekar PodcastIdeabrew Studios
साखर कारखानदारी हा सहकार क्षेत्राशी, पर्यायाने राजकारणाशी संबंधित विषय असा सर्वसाधारण समज असतो. पण खासगी कारखानदारी यशस्वीपणे कार्यरत असते आणि महेश देशमुख यांसारखा अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन परतलेला केमिकल इंजिनिअर कारखान्यांचा व्याप सांभाळू लागतो तेव्हा कारखानदारीच्या जुन्या प्रतिमा ढासळू लागतात. तेथे साखर, इथेनॉल, को-जनरेशनबरोबरच डायमिथाईल इथर, बीओडी-सीओडी रिडक्शन, कार्बन फुटप्रिंट अशा प्रोसेस आणि आयओसीएल, एनसीएलसोबतची कामे दिसायला लागतात...
Step into an infinite world of stories
English
India