FC PopCornFilm Companion
एका बाळाच्या डीएनए सॅम्पलवरुन त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळतं का, याची रहस्यमय कथा म्हणजेच `रहस्य डीएनएचं`. स्टोरीटेलवरील खाकी स्टोरीज् मालिकेतील ही कथा श्रोत्यांना प्रचंड आवडली आहे. निरंजन मेढेकर यांनी लिहिलेली आणि अभिनेते शशांक शेंडे यांच्या दमदार आवाजातून साकारलेली ही कथा ऐकणं, हा एक आगळा अनुभव ठरावा. अशा या कथेची एक झलक आपल्या सर्वांसाठी, स्टोरीटेल कट्ट्यावर. ही संपूर्ण कथा स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/dna-che-rahasya-2158364 स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India