निनाद बेडेकर, आनंद मोडक, गोनिदा, संत तुकाराम... या आणि अशाच पूर्वासुरींचा मिळालेला संचिताचा ठेवा! अभ्यासोनी प्रकटावे। नाही तरी झाकोनी असावे। प्रकटोनी नसावे| हे बरे नोहे|| या समर्थ उक्तींना प्रमाण मांडून दिग्पाल लांजेकर या खेळियाने एक भव्य इतिहासकालीन पट सादर केला स्टोरीटेलवर! सोबत पुलंच्या ‘एक शून्य मी’ आणि ‘आपुलकी’मधील काही लेखांचे अभिवाचन देखील! कसे काय जमवले हे सगळे त्यानी? काय काय मेहनत घ्यावी लागली ? हे सगळे त्याच्याकडून जाणून घेत आहे उर्मिला! तर या वेळेसचा पॉडकास्ट नक्की ऐका आणि जाणून घ्या पॉडकास्टमधील सुरेख आठवणींचा ठेवा! फर्जंद’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक (https://bit.ly/36loETa) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Step into an infinite world of stories
English
India