श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP - ४४ - आदित्य कुबेर
आज ४मे. आज इन्स्पिरेशन कट्टा ला २ वर्ष पूर्ण झालीत. मला कोणी विचारलं कि कसं वाटतं आहे, तर मी म्हणतो समाधान वाटतं आहे.
ह्या दोन वषार्त ० ते ४५ एपिसोड, ० ते ८०,००० listens , ० ते नेक्स्ट बिग क्रियेतर अवॉर्ड असा हा मस्त प्रवास राहिला आहे..
आता पुढच्या प्रवासाकडे सातत्याने चालत राहणार आहेच..
म्हणून आज anniversary च्या दिवशी पॉडकास्ट क्षेत्रात काय चालला आहे, श्राव्य माध्यमातून narrative storytelling कशी करता येते, त्याचे फायदे, ब्रँड ला त्याचा फायदा, अश्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत आदित्य कुबेर ह्याच्याशी. आदित्य हा ideabrews studios चा founder आहे. Ideabrews पॉडकास्टींग क्षेत्रात creators आणि brands ह्यांचातला दुवा म्हणून काम करत आहे..
Step into an infinite world of stories
English
India