बरेचदा एखाद काम, हवं तेवढं उत्तम प्रकारे करता येत नाही आहे, ह्या भीतीने आपण ते काम करायचं नाही. ते काम कसं होणार आहे किंवा तुमच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. फक्त आपल्या त्याच्या रिझल्ट्स बद्दल असलेल्या अपेक्षांमुळे ते काम आपण पुढे ढकलत असतो.
खरतर ते काम पुढे ढकलून ते नंतर चांगल्या पद्धतीने होणार नसतंच, तरीही आपण ते पुढे ढकलतो.
मी लेखन आज चालू केलं काय की दोन महिन्यांनी, ह्या दोन महिन्यात मी काही वेगळा अनुभव किंवा शिक्षण घेणार नसेल तर माझे लिखाण दोन महिन्याने तसेच होणार आहे. आणि हे असं होणार आहे, हे मला माहिती असून मी ते पुढे ढकलतो.
Perfection आणि Procrastination ह्याचा फार बेकार लूप आहे. त्यात जो अडकला, त्याला बाहेर येणं कठीण आहे.
ह्या loop मधून बाहेर यायला काय करायला हवं, ह्या वर आजच्या एपिसोड मध्ये चर्चा केली आहे.
त्याचं शिवाय, एकच वेळी जेंव्हा अनेक गोष्टी करणं आवश्यक असतं, त्या वेळी काय करावं, priority कशी ठरवावी, ह्यावर पण ह्या episode मध्ये चर्चा केली आहे..
#inspirationkatta #मराठी#marathipodcast #podcast#podcasting #newyearresolution#procrastination #perfectionism#perfectionist
आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com
मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/
ई-मेल - inspiration.katta@gmail.com
ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in
ह्या भागात सहभागी लोकं
१) मिलिंद जाधव - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/
२) बिजय गौतम- https://www.instagram.com/bijayspeaks/
३) मधुरा बाचल - https://www.instagram.com/madhurasrecipe/
४) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/
५) मेहक मिर्झा प्रभू - https://www.instagram.com/mehak.mirza.prabhu/
FIFA world cup Sound credits - https://youtu.be/mEV2zsubLd4
विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून काही वाक्यांसाठी प्रेरणा मिळाली आहे.
ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
Step into an infinite world of stories
English
India