Budistas en calzonesSebastián Stoopen
अध्यात्मिक जीवनात `श्री गुरुचरित्रा`चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र ग्रंथाची वैशिष्ट्ये काय आहेत? श्रीगुरुचरित्र मंत्रग्रंथ कसा? यातील नामधारक व सिद्ध कोण? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यांची उकल परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांनी अत्यंत सुंदररित्या करुन दाखवली आहे. गुरुचरित्राचा हा असा स्पर्श आपल्याला होणे, ही देखील एक वेगळी अनुभूतीच ठरते. ऐका आणि अनुभवा!
Entra in un mondo di storie
Italiano
Italia