Step into an infinite world of stories
4
Religion & Spirituality
What are the objectives of 'Sanskar Bharti'? What exactly is Sanskar? Why should he insist on pure Indianness? Can the human mind be cultured through fine arts? And if coming, what should be its direction? What do we find if we compare the Western view of art with the Hindu view of art? What are the salient features of Hindu philosophy? This book provides detailed answers to these and many other questions. Mr. The subjects written by Dattopant Thengadi are as profound and wide-ranging as the author is also erudite and knowledgeable.
'संस्कार भारती'ची ध्येयधोरणे काय आहेत? संस्कार म्हणजे नेमके काय? विशुद्ध भारतीत्वाचा आग्रह धरायचा तो कशासाठी? ललित कलांच्या माध्यमातून मानवी मनावर संस्कार घडवता येतात का? आणि जर येत असतील तर त्याची दिशा कोणती असावी? पाश्चिमात्यांचा कलाविषयक दृष्टिमकोन आणि हिंदूंचा कलाविषयक दृष्टिकोन यांची तुलना केला तर काय आढळते? हिंदू कलादृष्टीची ठळक वैशिष्ट्ये कोणती? या आणि अशाच इतरही अनेक पश्नांची सविस्तर उत्तरे देणारे हे पुस्तक. श्री. दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेले विषय जेवढा गहन आणि व्यापक, तेवढेच लेखकही विद्वान आणि व्यासंगी.
© 2023 Bharatiya Vichar Sadhana (Audiobook): 9789395664530
Release date
Audiobook: 30 November 2023
English
India