Aadikatha Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
2
Short stories
रेगे, पुरुषोत्तम शिवराम: (२ ऑगस्ट १९१०–१७ फेब्रुवारी १९७८). श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. व बी.एस्सी. पर्यंत. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी बी.एस्सी. ही पदवी मिळविली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. मनवा हा त्यांचा कथासंग्रह स्त्री मनाचे पदर फार हळुवारपणे उलगडतो. सादरीकरण: जुई कुलकर्णी
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422189
Release date
Audiobook: 19 November 2021
English
India