Andamanatil Itihas darshika Vinayak Damodar Savarkar
Step into an infinite world of stories
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेचे शुध्दीकरण करण्याची आवश्यकता सांगणारे अनेक मुद्दे सांगितले आहेत. मराठी भाषेवर अरबी, फारसी भाषेचे झालेले आक्रमण, हिंदी भाषा व उर्दू भाषे बद्दल त्यांचे विचार, इंग्रजी भाषेने मराठीवर केलेले आक्रमण व त्यामुळे मराठी भाषेची झालेली हानी, छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषा शुध्दीकरणासाठी केलेले कार्य सांगितलेले आहे. मराठी भाषेच्या शुध्दीकरणाची चळवळ चालवण्याची आवश्यकता आणि त्यासाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी मराठीत रूजवलेले नव्या शब्दांचा संग्रहही आपल्याला इथे ऐकायला मिळेल.
Release date
Audiobook: 27 November 2024
English
India