Case Number - 001 S01E01 Sayali Kedar
Step into an infinite world of stories
सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, "रक्षकच भक्षक आहे..."
Translators: Aastad Kale
Release date
Audiobook: 15 June 2022
Ebook: 15 June 2022
English
India