Shyamchi Aai Sane Guruji
Step into an infinite world of stories
“पडघवली” हे कोकणातल्या एका लहानग्या गावाचं शब्दचित्र. ते गाव वसलं कसं ,बहरलं कसं आणि विस्कटलं कसं ,ह्याची ही चित्रमय कहाणी- आज ऐकताना ,कोणालाही थोड्याफार फरकाने आपल्याच गावची वाटेल अशी. दांडेकरांच्या संपन्न शब्दकळेतून पडघवली मधला जीवनानुभव ,त्यातील असंख्य व्यक्तिरेखा ,तहाची सुख:दुखं वाचकांच्या मनाशी संवाद साधतात आणि वाचकाला संपन्न करतात. या अभिवाचनातून गोनीदांच्या शब्दवैभवाची एकेक पाकळी उलगडत जाते. आणि एक समृध्द अनुभव मिळतो ...... विलक्षण सुंदर !
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352848218
Release date
Audiobook: 4 June 2018
English
India