Hashtag Not Mine S02E01 Samved Galegaonkar
Step into an infinite world of stories
द नाईट मेयर ! रातों का राजा हे नाव बदमाशांच्या वर्तुळात धडकी भरवायला पुरेसे होते. पण तो कोण हे मात्र कोणालाच माहिती नव्हते . रिपोर्टर श्रीनिवासचा खून होतो आणि त्यात गोवला जातो , उद्योगपती श्री लक्ष्मी नारायण मिश्रा ! तेही खुनाच्या आरोपाखाली . खटल्याचा निकाल लागल्यात जमा होता. पण अमर विश्वास गप्प बसणाऱ्यातला थोडीच आहे ! आणि मग सुरु होतो खऱ्या खुन्याच्या शोध . श्रीनिवासचा खून कोणी केला ?उद्योगपती श्रीलक्ष्मी नारायण मिश्रा, नर्होना कि मिस माथूर ? पाणी कुठेतरी मुरतंय ? पण कुठे ? या असंख्य प्रश्नांची उत्तरं ऐका "कृणाल आळवे" यांच्या आवाजात होते
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648752
Release date
Audiobook: 30 September 2024
English
India