Step into an infinite world of stories
4.8
Religion & Spirituality
समर्थ रामदासस्वामींच्या कार्याबद्दल व त्यांनी निर्मिलेल्या जीवन व्यवहार विषयक साहित्य संपदेबद्दल अनेक विद्वानांनी भाष्य केलेले आहे. समर्थांनी हिंदूत्व जीवन व्यवहार आणि समाज धारणेकरिता लागणारे तत्वज्ञान आपल्या ग्रंथातून विषद केले त्याच प्रमाणे त्यांनी ते स्वतः आचरणातही आणले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्र हे त्यांचे आदर्श, समर्थांनी बलोपासना व त्यातून सुदृढ समाजनिर्मितीवर भर दिला. अकरा मारुतींची व अकराशे मठांची स्थापना केली. त्यातून एक सामर्थ्यवान संघटन उभे केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या काळात त्यांनी ह्या संघटनेचा राष्ट्र कार्यार्थ पूरेपूर वापर केला व स्वराज्य निर्मितीस बळ दिले. समर्थांच्या कार्यावर व ग्रंथसंपदेबद्दल भाष्य करणारी डॉ. भास्कर गिरधारी ह्यांची अभ्यासपूर्ण लेखमाला समर्थ विशेषांकात प्रसिद्ध झाली होती. त्याच लेखमालांवर आधारित हा ग्रंथ आहे.
Many scholars have commented on the work of Samarth Ramdaswamy and the wealth of literature he created on life affairs. Just as Samarth elaborated the philosophy required for Hindu life and society through his books, he himself put it into practice. Maryada Purushottam Prabhuramchandra was his role model, the able-bodied emphasized on building a strong society. Established eleven maruts and eleven hundred monasteries. A powerful organization was formed from it. During the formation of Swarajya of Chhatrapati Shivraya, he used this organization fully for the national cause and gave strength to the formation of Swarajya. Commenting on the work of Samarth and the library. Bhaskar Girdhari's scholarly article Samarth was published in a special issue. This book is based on the same articles.
© 2024 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9788197150821
Release date
Audiobook: 17 April 2024
Tags
English
India