Step into an infinite world of stories
n this book, we get a good scholarly view of the region, its rivers and the culture that emerged in the Saptasindhu region where our ancient Indian culture took root, flourished and flourished. It is not only the geography but also a very glorious history created by that geography. Which gives us a better understanding of our culture, its formation and its glorious rise. The book is definitely more interesting than a serial history book as the author has covered a very long period of time in a very relevant and poignant way and in as simple a way as possible.
ज्या सप्तसिंधू प्रदेशात आपली प्राचीन भारतीय संस्कृती रूजली, रूळली आणि उत्कर्ष पावली त्याकाळातील त्या प्रदेशाचे, तेथील नद्यांचे आणि त्यामुळे उदयाला आलेल्या संस्कृतीचे उत्तम अभ्यासपूर्ण दर्शन आपल्याला ह्या पुस्तकातून घडते. हा केवळ भूगोल नसून त्या भूगोलामुळे निर्माण झालेला अतिशय दैदीप्यमान असा इतिहास सुद्धा आहे. जो आपल्याला आपली संस्कृती, तिची जडणघडण आणि तिचा वैभवशाली उदय ह्याची उत्तम ओळख करून देतो. अतिशय मोठा कालखंड लेखकाने अतिशय समर्पक आणि मार्मिकपणे आणि शक्य तितका सुलभ करून मांडला असल्याने पुस्तक इतिहासाच्या क्रमिक पुस्तकापेक्षा निश्चितपणे मनोरंजक ठरते.
© 2023 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9789391558093
Release date
Audiobook: 12 December 2023
English
India