Ustaad Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
सनी खंबाटाचा खून होतो आणि खुनाच्या आरोपात गोवली जाते रुना..... के के उर्फ कुंदन कटारिया ची बायको ! रुना जवळ जवळ फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचलीच होती , पण अमर विश्वास ! सुशिंचा लाडका मानसपुत्र, जो एकमेव व्यक्ती आहे रुनाला फाशीपासून जो वाचवू शकतो . खरा खुनी कोण ? के के, रुना कि आणखी ........... ? ऐका , सुहास शिरवळकर लिखित कादंबरी "सराईत" कृणाल आळवे यांच्या आवाजात
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648769
Release date
Audiobook: 14 March 2025
English
India