Filakia Murder Case S01 Tushar Gunjal
Step into an infinite world of stories
सन १८८४च्या मे महिन्यात ली गावामध्ये नवा रहिवासी रहायला आला. त्याचं नाव नेव्हिलसेंट क्लेअर. त्याच्याकडे बरेच पैसे होते. त्याने एक घर विकत घेतले आणि गावातल्याच मुलीशी तीन वर्षांनी लग्न केले. रोज सकाळच्या गाडीने तो लंडनला जात असे आणि संध्याकाळी परत येत असे. तो लंडनमध्ये नेमके कोणते काम करतो हे कुणालाच माहिती नव्हते. काय होते त्याच्या कामाचे रहस्य? का मदत घ्यावी लागली शेरलॉक होम्सची ?
Release date
Audiobook: 17 May 2023
English
India