Ekta Jeev Anita Padhye
Step into an infinite world of stories
4.7
5 of 18
Non-Fiction
निपुण धर्माधिकारी हे नाव तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांत प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव' आणि 'धप्पा' या सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत. पुण्यातील विद्याभवन या कॉन्व्हेंट शाळेत ते शिकले, पुढे बी. एम. सी. सी. या महाविद्यालयातून बी.कॉम ची पदवी त्यांनी मिळवली. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा नामांकित स्पर्धांमधून एकांकिका त्यांनी गाजवल्या. अनेक वेब मालिका, Youtube मालिकांमधून देखील ते झळकले. आजवरचा त्यांचा प्रवास जाणून घेऊयात या भागात.
Release date
Audiobook: 7 November 2022
Tags
English
India