Swami Vivekanand Medianext
Step into an infinite world of stories
4
Biographies
वय लहान, चण लहान पण पराक्रम मात्र महान्! –असे पराक्रमी खेळाडू भारतीय क्रिकेटमध्येच काय पण जागतिक क्रिकेटमध्ये अत्यल्प आहेत. वयाचा प्रश्न सोडला तर उंचीनं लहान असणाऱ्या खेळाडूंत कदाचित डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर, ब्रायन लारा, विश्वनाथ अशा काही मोजक्या वीरांचा समावेश करता येईल. त्यातील ब्रायन लाराला सचिननं केव्हाच मागं टाकलेलं आहे आणि डॉन ब्रॅडमनशी त्याची तुलना होत आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789388740036
Release date
Ebook: 6 May 2021
English
India