Eka Koliyane Pu La Deshpande
Step into an infinite world of stories
कविमनाच्या माणसाने इतर कविंबद्दल बोलावे ह्या सारखा दुसरा आनंद नाही. गणेश कनाटे ह्यांचा श्वास आणि उच्छ्वासात कविता आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. "अद्वितीय कवी" मध्ये शायर आहेत, कवी आहेत, कविता आहेत, गझला आहेत. गणेश कनाटे ह्यांनी भरभरून दिले आहे आपण फक्त ऐकत रहायचे आहे. महाराष्ट्र टाइम्स - नागपूर मध्ये गाजलेली लेखमाला. लेखन आणि अभिवाचन - गणेश कनाटे
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9788195312429
Release date
Audiobook: 19 November 2021
Tags
English
India