Best Friends Aani Tehi Forever Sophia John
Step into an infinite world of stories
तांदळातलं पाणी आणि कूकरच्या शिट्ट्या यांचं गणित न जमणारी रेवा आणि सॅलरी-होमलोन-ईएमआयच्या गणिताची भीती वाटणारा रोहित. याची आपापसात मॅनेजमेंट कशी करायची हे त्या दोघांचं सीक्रेट… पण अचानक रोहितची आई आल्यामुळे सगळा राडा झाला! रोहितने आईच्या फायरिंग रेंजमधून रेवाला आत्तापुरता कसंबसं बाहेर काढलं, पण पुढे काय?
Release date
Audiobook: 19 July 2021
Ebook: 19 July 2021
English
India