Step into an infinite world of stories
3.5
Religion & Spirituality
नेपाळी आंदोलनाचे उपक्रम मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेेपाळचे हिंदू राष्ट्र म्हणून केलेल्या आंदोलनाचे ऐतिहासिक महत्व सांगितले आहे. संस्कृतीच्या दृष्टिने नेपाळ हा हिंदूस्थान देशाचा केवळ एक भौगोलिक प्रदेशच नसून आमच्या हिंदू राष्ट्राचे एक प्रमुखांगच झालेले आहे. वैदिक काळाचे अंती आणि पौराणिक काळाचे प्रारंभी त्रयस्थ जातीय वंशांची टोळी तिबेटातून येऊन नेपाळमध्ये उतरत व काही वर्षात हिंदू रितीभाती शिकत. हिंदूचा धर्म आणि तत्वज्ञान यांचा प्रभाव त्यांच्यावर छाप पडे व काही दिवसातच हिंदू उपाध्याय तिच्या संस्कारास लागत आणि काही वर्षात ती टोळी स्वतःस हिंदू धर्माचा भाग म्हणवून घेऊन या महान संस्थेत कोणातरी उपजातीची भर घालून अंतर्भूत होते, आपल्या हिंदू संस्कृतीत नेपाळच्या महाद्वारातून कशी भर पडत गेली असावी.
Release date
Audiobook: 24 November 2024
English
India